🎓 Faculty Feedback & Student Connect Form 🎓

(शिक्षक अभिप्राय आणि विद्यार्थी मनमोकळेपणा फॉर्म)

🗓️ दिनांक: 04/10/2026

🏫 विभाग: AIML and AIDS

📚 वर्ग: SY/TY

👨‍🏫 शिक्षक नाव: Mr. Barkat Amir Nadaf

📖 विषय: AI / Deep Learning / Etc

📖 भाग १: शिक्षणाची पद्धत (Teaching Style)

1. शिकवण्याची साधनं
💡 सर PPT किंवा बोर्ड वापरून विषय सोपा करतात का?
2. सहभाग (Participation)
💡 सर मध्ये-मध्ये प्रश्न विचारून तुम्हाला "जागं" ठेवतात का?
3. टाईम मॅनेजमेंट
💡 लेक्चर वेळेवर सुरू होतं आणि संपतं का?
4. अभ्यासक्रम (Syllabus)
💡 घाई न करता पूर्ण सिलॅबस नीट कव्हर होतोय का?
5. स्पष्टीकरण (Clarity)
💡 शिकवलेलं डोक्यात फिट बसतंय की बाऊन्सर जातंय?
6. विषयाचे ज्ञान
💡 सरांना त्यांच्या विषयाची "ए टू झेड" माहिती आहे का?
7. बोलण्याची पद्धत
💡 सरांचा आवाज आणि बोलणं ऐकायला नीट आणि स्पष्ट आहे का?
8. उदाहरणे (Examples)
💡 किचकट गोष्टी फिल्मी किंवा रियल लाईफ उदाहरणं देऊन सांगतात का?
9. वर्गातील उत्साह
💡 लेक्चरमध्ये मजा येते की झोप येते?

📝 भाग २: पेपर, मार्क्स आणि सपोर्ट (Assessment & Support)

10. पारदर्शकता (Fairness)
💡 पेपर चेक करताना सर भेदभाव तर करत नाहीत ना?
11. फीडबॅक (Feedback)
💡 असाईनमेंटमध्ये काय चुकलं हे सर नीट समजावून सांगतात का?
12. शंका निरसन (Doubts)
💡 "हा प्रश्न सुटत नाहीये" असं म्हटल्यावर सर मदत करतात का?
13. उपलब्धता (Availability)
💡 लेक्चर संपल्यावर काही विचारलं तर सर वेळ देतात का?
14. परिक्षा मार्गदर्शन
💡 परिक्षेत काय येईल आणि कसं लिहायचं याचं "गुपित" सांगतात का?
एकूण रेटिंग (Overall Rating):

💬 भाग ३: तुमचे मनमोकळे विचार

१. सरांच्या कोणत्या ३ गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात? (Strengths):

२. सरांनी स्वतःमध्ये कोणते बदल करायला हवेत? (Areas for Improvement):

३. प्रत्येक शिक्षकामध्ये असावेत असे ३ गुण कोणते?

४. शिक्षकांनी कोणत्या ३ गोष्टी टाळायला हव्यात?

५. तुम्हाला कोणत्या पद्धतीने शिकायला आवडतं?

६. आतापर्यंतचं तुमचं सर्वात 'फेव्हरेट' लेक्चर कोणतं होतं? का?

७. तुमचे लाडके शिक्षक कोण?(Kadhihi na wisarnare Sir/Madam) त्यांच्याबद्दल काहीतरी खास सांगा:

८. निबंध लिहा: "जर मी शिक्षक झालो/झाले तर...(Tumhi Kase shikawal, Kay kay karal sawistar liha)"

💭 भाग ४: दिल की बात (Student Reflection)

प्रेरणा (Inspiration):

समानता:

सिस्टम:

एक इच्छा:

🎯 भाग ५: तुमचे छंद, स्वप्न आणि वैयक्तिक विचार (Personal Reflection)

📌 हा भाग optional आहे — फक्त comfortable असाल तरच भरा.
इथे तुम्ही “student म्हणून” नाही, तर “एक व्यक्ती म्हणून” लिहा.

🎮 1. तुमचे छंद (Hobbies):
Tumhala free time मध्ये काय करायला आवडतं? (games, cricket, drawing, mobile, coding, music…)
कोणत्या activity करताना तुम्ही tension free feel करता?


🌟 2. तुमचं स्वप्न (Dream / Goal):
भविष्यात तुम्हाला काय बनायचं आहे? (Pilot, IAS Officer,Engineer, Teacher, Businessman…)
फक्त job नाही — तुम्हाला कसं life जगायचं आहे तेही लिहू शकता
उदा.: "मला Software Engineer बनायचं आहे आणि चांगल्या company मध्ये काम करायचं आहे"


🧠 3. अभ्यासात लक्ष कसं लागतं / कधी विचलित होता? (Focus & Distraction): आणि कधी मन भरकटतं? (mobile, overthinking, stress, boring lectures…)


🤝 4. Tumahal Ayushyat Kay pahije?


🧘 5. सध्या तुम्ही कसे feel करता? (मस्त, ठीक, थोडा stress, खूप tension…)

काही Tension/pressure आहे का? (study, family, future, Sagalach Waeet ghadat aahe mazyasobat…)
Tumhala Kahi Share karaych aahe ka?

🤝 भाग ६: वागणूक आणि वातावरण (Behavior & Vibe)

सर विद्यार्थ्यांशी आदराने बोलतात.
सर कधीही शिवीगाळ किंवा अपमानजनक शब्द वापरत नाहीत.
कोणाचीही खिल्ली न उडवता वर्गात शिस्त राखली जाते.
सर आपला राग विद्यार्थ्यांवर काढत नाहीत (Cool राहतात).
सर्वांना प्रश्न विचारायला "सेफ" वाटतं, भीती वाटत नाही.
सर विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्यावरचा ताण समजून घेतात.
मार्क्स कमी आले तर सर हिणवण्यापेक्षा प्रोत्साहन देतात.
सरांची ओव्हरऑल इमेज ही एका "गाइड" किंवा "मेंटर" सारखी आहे.